रोटरी क्लब बांदाचा द्वितीय पदग्रहण सोहळा उद्या...
रोटरी क्लब ऑफ बांदाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवारी १८ जुलैला येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Comments
Post a Comment