सावतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार
मुंबई विद्यापीठाच्या सेनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सावतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत - भोंसले यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्यावतीन गौरव करण्यात आला. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्या दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते जिल्हा बँंक संचालक महेश सारंग यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुस्तक देऊन युवराजांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी चंदन धुरी, गुरूनाथ पेडणेकर, बाळू देसाई,चंद्रकांत जाधव आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्तेउपस्थित होते.

Comments
Post a Comment