भेडशी येथे घरावर माड कोसळून मोठे नुकसान
भेडशी: खालचाबाजार येथील भानुदास राजाराम गौंडळकर यांच्या घरावर माड मोडून पडल्याने छप्पराचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने या घटनेतून जीवितहानी टळली.मात्र ऐन पावसाळ्यातच घराचे नुकसान झाल्याने या कुटुंबावर संकट कोसळले आहे.ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.

Comments
Post a Comment