प्रसन्ना परबची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वेंगुर्ला- मातोंड येथील मूळ रहिवासी , सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसन्ना प्रदीप परब हिने मुलींच्या सिनियर व ज्युनिअर ५७ किलो वजनी गटात दोन गोल्ड मेडल तर ज्युनिअर गटात उपविजेता चॅम्पियनशिप पटकावले आहे . तसेच तिची आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडविद्यमाने स्व . मधुकर दरेकर यांच्या


स्मृतिदिनानिमित्त ही ज्युनियर , सिनियर , पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलि फ्टिंग स्पर्धा सचिवालय जिमखाना , मुंबई येथे २५ जून रोजी घेण्यात आली . या स्पर्धेमध्ये प्रसन्ना परब हिने हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे . त्यामुळे प्रसन्नाची आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलि फ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे .<br> महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व सचिवालय जिमखाना यांच्या संयुक्तविद्यमाने स्व . मधुकर दरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही ज्युनियर , सिनियर , पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलि फ्टिंग स्पर्धा सचिवालय जिमखाना , मुंबई येथे २५ जून रोजी घेण्यात आली . या स्पर्धेमध्ये प्रसन्ना परब हिने हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे . त्यामुळे प्रसन्नाची आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलि फ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे