दोडामार्ग इंग्लिश स्कुलचा १०० टक्के निकाल
दोडामार्ग इंग्लिश दोडामार्ग स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला आहे .
सविस्तर निकाल खालील प्रमाणे : विज्ञान शाखा ( १०० % ) : प्रथम - मिसाळ कोमल कमलाकर ८५ टक्के , द्वितिय धर्णे रघुनाथ बाळकृष्ण ४१७ गुण , ६ ९ .५० % , तृतीयः कुबल सेजल महादेव ३८४ , ६४ टक्के गुण . वाणिज्य शाखा निकाल ( १०० % ) : प्रथम गवस कृष्णराव बाबूलनाथ ५६३९ ३.८३ टक्के , द्वितीय सावंत तनस्वी कैलास , ५०० गुण , ८३.३३ टक्के , तृतीय चौधरी ललिता केसाराम ४७ ९ गुण ७ ९ .८३ टक्के . कला शाखा निकाल ( ९ ५.७४ ) गवस मयूर रामदास ३७० , ६१.६७ % , : बांदेकर वैभवी संजय ३६ ९ , ६१.५० % तृतीयः पारधी आदर्श सानीराम ३५५ , ५ ९ .१७ % टक्के .संपूर्ण प्रशाळेमधून १६८ विद्यार्थी विष्ठ झाले होते त्यापैकी १६६ विद्यार्थी उतिर्ण झाले असून एकूण निकाल - ९८-८० टक्के लागला आहे . विशेष श्रेणीत ८ विद्यार्थी , प्रथम श्रेणी ६७ विद्यार्थी , द्वितिय श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले - १०४ आहेत . विज्ञान शाखेकडून ६३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण , कला शाखा ४७ विद्यार्थी प्रविष्ठ यापैकी ४५ उत्तीर्ण उत्तीर्ण , वाणिज्य शाखा ५८ विद्यार्थी प्रविष्ठ त्यापैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .

Comments
Post a Comment