सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांचे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वागत
सावंतवाडी नगरपरिषदचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी वर्गाने त्यांच स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्मचारी संघटना अध्यक्ष देविदास आडारकर नगरपरिषद सहाय्यक कार्यालय निरीक्षक सौ. आसावरी केळबाईकर, महाराष्ट्र एम्लाईज युनियन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पांडुरंग नाटेकर, बांधकाम अभियंता श्री शिवप्रसाद कुडपकर साहेब, विजय बांदेकर, रसिका नाडकर्णी, सुनिल कुडतरकर, डुमिंग अल्मेडा, प्रिया तेरसे, प्रशांत टोपले, टि. पी.जाधव, दिनेश भोसले, नागेश बिद्रे, माधवी म्हापसेकर, गजानन परब सुनिता कुडतरकर, एकनाथ पाटील, गीता जाधव, बाबा शेख, मनोज शिरोडकर, प्राची पाटील, आकाश सावंत, मंगेश लाखे, राजेश तावडे, नरहरी पिंगुळकर, संजय पोईपकर,नेहा आर्डेकर, सुकन्या कुलकर्णी, भंडारे, अनिता होडावडेकर, वगैरे उपस्थित होते.

Comments
Post a Comment