खेमराज बांदाचा ९६.६६ टक्के निकाल
बांदा : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदा चा बारावीचा निकाल ९६.६६ टक्के लागला. ३३० पैकी ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. महाविद्यालयातून प्रथम अकाउंटिंग आँफिस मेनेजमेन्ट शाखेचा शाताराम मंगेश सावंत (५३८ गुण ८८.१७ टक्के )
विज्ञान शाखेचा प्रणव प्रकाश नाईक (५४० गुण ८६.१६ टक्के )यांनी द्वितीय व तृतीय येण्याचा मान वाणिज्य शाखेचा जतिन महेश देसाई यांनी मिळविला.
विज्ञान शाखेतून ९६ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. या शाखेतून प्रणव प्रकाश नाईक (५१७ गुण ८६.१६ टक्के ), अशोक साईनाथ मयेकर (४८८ गुण ८१.३३ टक्के ), श्रावणी सुशिल देसाई ( ४६८ गुण ७८ टक्के )
कला शाखेतून १०४ पैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९१.३४ टक्के लागला. या शाखेतून सुगंधा कृष्णा गावडे, (५०० गुण, ८३.३३ टक्के ), तन्वी नारायण वझे (४७५ गुण ७९.१६ टक्के ), वैशाली भरत राऊळ (४७० गुण, ७८.३३ टक्के ).
वाणिज्य शाखेतून १०४ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.७० टक्के लागला. या शाखेतून जतिन महेश देसाई (५१५ गुण ८५.६६टक्के ), शालीनी विष्णू नाईक (५१० गुण ८५ टक्के ), पूजाकुमारी दिनेशकुमार माळी (५०३ गुण, ८३.८३ टक्के ).
व्यावसायिक शाखेतून २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. हॉर्टिकल्चर शाखेतून रितेश विजय राणे (४७० गुण ७८.३३ टक्के ), दत्ताराम श्यामसुंदर बांदेकर (३४१ गुण ५६.८३ टक्के ), अकाउंटिंग आँफिस मेनेजमेन्ट शाखेतून शांताराम मंगेश सावंत (५२९ गुण ८८.१७ टक्के ), उमेश गोविंदराज सावंत (४५५ गुण ७५.८३ टक्के ), अश्विनी आत्माराम घाडी (४०९ गुण ६८.१७ टक्के ). इलेक्ट्रिकल टेक्नाँलोजी शाखेतून सिध्देश बाळकृष्ण गवस (४८८ गुण, ८१.३३ टक्के ), सचिन सत्यवान देसाई (४५९ गुण ७६.५० टक्के ), आयुष विनायक दळवी (४४४ गुण ७५ टक्के ) हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
संस्था अध्यक्षा सीमा तोरसकर, कार्याअध्यक्ष डाँ. मिलिंद तोसरकर, सचिव कल्पना तोरसकर,खजिनदार वैभव नाईक,मुख्याध्यापक एम. एम. सावंत व शिक्षक यांनी सर्व विद्याथ्यांचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment