_भोसले पॉलिटेक्निकच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये (Bajaj Auto) यशस्वी निवड....

सावंतवाडी - येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली. टू व्हीलर व थ्री व्हीलर उत्पादनातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोतर्फे हे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते.


     पुण्याजवळील आकुर्डी येथील उत्पादन प्रकल्पासाठी ही निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे