वेंगुर्लेत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा उत्साहात
वेंगुर्ले : श्री स्वामी समर्थां पुण्यतिथी सोहळा भक्ती पूर्ण वातावरणात संपन्न वेंगुर्ला वेंगुर्ला कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी सोहळा भक्ती पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सकाळी पुरोहिता करवी श्री स्वामी समर्थांची पूजा केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यानंतर श्री स्वामी समर्थांची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व तदनंतर महाआरती व महा नैवेद्य असा धार्मिक सोहळा संपन्न झाला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यास जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरून हजारो भाविक यांनी उपस्थिती दर्शविली.

Comments
Post a Comment