आचरा पोलीस स्टेशनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
चिंदर-विवेक परब-
मालवण तालुक्यातील आचरा पोलिस स्टेशन मध्ये महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलिस निरीक्षक यादव यांच्या हस्ते डाँ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी स.पो. फौ. आंबेरकर, पोलिस काँन्टेबल कांबळे, पोलिस नाईक अक्षय धेंडे, पुरळकर, तांबे, मिठबांबवकर, ढोले, होमगार्ड भावे, घाडीगांंवकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment