रोटरॅक्ट क्लब बांदा आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत मनीष आणि मेघल विजेता

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत मनीष आणि मेघल यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तर क्षितिज परब आणि अमोघ आजगावकर उपविजेते ठरले. स्वप्निल सावंत व धनंजय परब  तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तिन्ही संघाना चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


यावेळी रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, स्पोर्ट्स चेअरमन रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, साईस्वरूप देसाई, साई सावंत , अक्षय कोकाटे, ओंकार पावसकर, शिवम गावडे, मुईन खान, कौस्तुभ दळवी, कल्याणदास धुरी, अमित धोंगडे, अजिंक्य पावसकर व डेगवे बॅडमिंटन क्लब चे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे