बांदा येथील दुचाकी अपघातात एक गंभीर
बांदा-पत्रादेवी जुन्या मार्गावर लकरकोट येथे दोन दुचाकींचा अपघात होऊन दोघे जखमी झाले.यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment