श्री दामोदर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विनायक बेळेकर यांचे निधन
भेडशी गावातील जेष्ठ व्यक्तिमत्त्व,श्री देव दामोदर देवस्थान कमिटी अध्यक्ष विनायक उर्फ भाई पांडुरंग बेळेकर (77)यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने बांबोळी गोवा येथे दुःख द निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगे,सुना,विवाहित मुली,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.पांडुरंग उर्फ बाबा, गिरीश बेळेकर यांचे वडील तर व्यापारी सुनील महाजन यांचे ते सासरे
होत.गुरुवारी त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments
Post a Comment