बाबुराव धुरी यांची यशस्वी शिष्टाई
दोडामार्ग:दोन वर्षांपूर्वी पाळये येथील पुलाचा भाग वाहुन गेला होता. पूर निधीतून या पुलाचे बांधकाम केले जाईल असे सांगितले. फिरकून सुध्दा बघितले नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांची शिष्टाई योग्य ठरली, तात्काळ कामाला सुरवात केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता कल्याणकर, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय गवस, मिलिंद नाईक, संतोष मोरये, श्रेयाली गवस, मदन राणे, संदेश राणे उपस्थित होते.

Comments
Post a Comment