वेदांत राणे भालाफेकमध्ये प्रथम
मसुरे:कोल्हापूर विभाग स्तरावरील सातारा येथील शालेय मैदानी स्पर्धेत 17 वर्षाखालील *भाला फेक* या क्रीडा प्रकारात ज्युनिअर कॉलेज,कुडाळ च्या 11 वी sci मधील वेदांत रघुनंदन राणे याने प्रथम क्रमांक मिळविला आहे . त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे .
प्रशालेच्या सर्व पदाधिकारी ,शिक्षक ,विद्यार्थी व संस्थाचालकांनी वेदांत चे अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment