मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलं विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन

 सावंतवाडी:मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना मतदार विधानसभा मतदार संघप्रमुख विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी जात श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत उपस्थित होते.यावेळी विक्रांत सावंत,विकास सावंत आणि धीरज परब यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.विकास सावंत यांनी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वच पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगत आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी आयपीएस, आयएएस बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिल्हा विकासात पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला. 


यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री धीरज परब, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे, मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब, नेमळे शाखाध्यक्ष बाबुराव राऊळ, सावंतवाडी कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर, जनार्दन घाडी आणि पदाधिकारी

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे