इन्सुली येथे पुठ्ठा वाहक कॅन्टर पलटी;सुदैवाने चालक बचावला

 बांदा:गोव्यातून हलकर्णी येथे पुठ्ठे वाहतूक करणारा टेंपो पलटी होऊन रस्त्याबाहेर गेल्याने अपघात होण्याची घटना मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.मात्र हा अपघात होत असताना टेंपोची धडक बसल्याने वीज वितरण कंपनीचा खांब मोडल्याने या भागातील


वीजपुरवठा खंडित झाला होता.यात वीज वितरण कंपनीचे सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे