शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत घरगुती गणेशांचे घेतलं दर्शन

सावंतवाडी:राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर कामात व्यस्त असतानाही सावंतवाडीचे आमदार,शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांनी या मतदार संघात असलेले आपलं प्रेम गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने पुन्हा दाखवून दिले.आज ना.दीपक केसरकर यांनी सार्वजनिक गणपती सोबतच शहरातील विविध

भागांतील घरगुती बाप्पांचे आपल्या सहकाऱ्यांसह दर्शन घेत स्थानिकांशी संवाद साधला.यावेळी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,गणेशप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे