मणेरी येथे उस्मानाबाद-पणजी बसला अपघात
दोडामार्ग:बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर दोडामार्गच्या दिशेने जाणारी उस्मानाबाद-पणजी ही एशियाड बस
रस्त्याच्या बाहेर जाऊन एका बाजूला कलंडली.सुदैवाने ही बस पलटी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.समोरून येणाऱ्या वाहनाला बाजु देताना हा अपघात घडला.यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

Comments
Post a Comment