_राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..._
*💐हार्दिक शुभेच्छा💐💐हार्दिक शुभेच्छा💐💐हार्दिक शुभेच्छा💐💐💐*
🚩मुंबईचा आस तुम्ही |महाराष्ट्राचा ध्यास तुम्ही ॥
हिंदुत्वाचे वलय तुम्ही । राष्ट्रभक्तीचे तेज तुम्ही
शेतकऱ्यांची तळमळ तुम्ही | कष्टकऱ्यांचा न्याय तुम्ही,
जवानांची अस्मिता तुम्ही|म्हणून अमुचा अभिमान तुम्ही🚩
_राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..._
*शुभेच्छूक*
श्री.बाबुराव धुरी
उपजिल्हाप्रमुख शिवसेना,मा.पंचायत समिती सदस्य दोडामार्ग

Comments
Post a Comment